भारत माता की जय


भारत माता की जय


भारत माता की जय

:


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या 15 ऑगस्ट 2022 रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, देशासाठी  बलिदान दिलेल्या  स्वातंत्र्य सैनिकांचे  स्मरण व्हावे, देशाप्रती भक्ती आणि  कृतज्ञतेची भावना  वृद्धिंगत व्हावी ह्या  उद्देशाने दि .11 ते 17 ऑगस्ट 2022  हे सात दिवस  देशभरात  “हर घर तिरंगा” हे  विशेष अभियान  राबविले  जाणार आहे. अभियानाच्या यशस्वीतेसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेण्याचे आवाहन आहे .



सेल्फी विथ तिरंगा ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी क्लिक करा.




ADDRESS

Vasai Virar City Municipal Corporation

(V.V.C.M.C Head Office) Opp. Virar Police Station, Bazaar ward, Virar East, Maharashtra 401305

Toll free number for vvcmc : 18002334353

Contact Number for head office 

Landline Ph No. : 0250-2525105

Contact Number For Corona Control Unit (landline): 0250 - 2334546 / 0250 - 2334547


Scan QR Code for Donation


Bank Details for Donation
Ac No: 0228104000159432
IFSC Code : IBKL0000228
Branch : IDBI Bank Ltd.,
Virar West, Dist. Palghar, Maharashtra, Pin Code 401303


  Admin Login